महादेव जानकर
करुनी देहाचा अग्निकुंड.
थोपटले तू महादेव
प्रस्थापितांविरुध्द दंड.
फुलेवादाचा घेवुन आधार
संपविला तू इथे
बहूजनांचा न्युनगंड.
पुकारुनी बहूजनांचे बंड
दाखवून दिले तू,
बहूजन नाही षंढ.
बहूजनांच्या क्रांतीसाठी
नपुसक केले तू
येथील मुजोर सांड...
पेटविले तू त्यांना,
ज्यांच्यामुळे ही व्यवस्था
ठरली होती रांड.
बहूजनांच्या क्रांतीने आता,
व्यवस्थेत उरणार नाही
कोणी आडदांड ......
कर्तृत्व पाहून तूमचं
ठरलेत तुमच्यापुढे सर्व षंढ.
वाकडं तोंड करणाऱ्यांची
इथे फाटली आता गांड.
घाबरु नका महादेव आता
तुमच्यासोबत आहेत सर्व
पोरं बहूजनांची तरणीबांड.......