Monday, November 16, 2015

देविभक्तानो!!!!!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
   याकडे ही लक्क्ष  द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

देविचा प्रसाद देणार्यालाच पहील्यांदा प्रसाद द्या.  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गरज त्याला च जास्त  वाटते.खायला काहीच नसल्याने कधीतरी उपाशी राहीलेला माणूस आपल भल व्हाव या अपेक्षेने प्रसाद वाटत फिरतो, त्याच वेळी पुजार्याच्या चेहऱ्याकडे  पहाल.
👆प्रसाद वाटणारे फूकटात प्रसाद वाटतात. वरुन थोड्या थोडक्या उत्पन्नातून वर्गणी देतात .
👆पंडीतजी आपण केलेल्या  श्रमासाठी  --+++ दक्षणा घेतात . वर्गणी देत असेल? तरी दक्षणेच्या नावावर दामदुप्पट काढून  घेतात.   ही वास्तविकता देविला दिसत नाही काय.
🌴रोजीरोटी कमावून देविला  वर्गणी देणारा , देविच्या सेवेसाठी आपली रोजी बुडविणार्या भक्ताच्या चेहऱ्यावर  पंडीतजी प्रमाणे लाली येईल
यासाठी  देवी काही प्रयत्न  करेल काय?  
🌴रोजच्या  निरागस जीवनामध्ये रस भराण्यासाठी  आत्महत्येच्या वाटेवर असणार्या  शेतकरी भक्ताने  वर्गणी देवून देविची स्थापना केली . मनोभावे पुजा केली,  पोटच्या पोराला खायला न देता देवीला  प्रसाद चढविला. त्याचे कर्ज माफ करण्याची ताकद असताना एकदा तरी देविने वापरली . याचा दाखला कुठे मिळेल काय?  

🌴देविच्या मंदिरात अमाप संपत्ती  असतांना कष्टकरी भक्ताना वाटून देण्याची  आज्ञा देवि कधीतरी देईल काय?

🌴देविच्या नावाने वसुल होणारा चंदा व त्याचा होणारा धंदा , यांचा हिशोब देवि कधी घेणार आहे काय.?

🌴सामान्यांच्या श्रद्धेला भांडवल बनवूनृ त्याचा धंदा  बनविणार्या लोकाना देवि कधी नफा न घेण्याची आज्ञा देवि कधी देणार  आहे काय?

🌴ज्या देवळात, मंडपात देविच्या रक्क्षणाकरीता भक्ताना झोपाव लागते , ती देवि स्वतासह भक्तांच संरक्षण  कराणार आहे काय?

🌴देवि देवाच्या विसर्जन प्रसंगी मराणार्या भक्ताना सद्दबुध्दि  देण्याची  बुद्धी  देविला कधी सुचेल काय?

🌴देविच्या नावावर,  चंद्याच्या नावावर  होणारे वाद देवि कधी रोकणार आहे काय?

🌴कुंभमेळा, देवि देवाचा उत्साव यामध्ये  होणारा अब्जावधिचा खर्च अनाथ झालेल्या  शेतकरी  कष्टकरी कुटूंबावर खर्च कराण्याची अक्कल देवि देईल काय? किवा यासाठी धावून येईल काय?

🌴आज महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजागार  आपल्या कायम स्वरुपी नोकरी  साठी संप मोर्चे करतात, ईमाने ईतबारे काम करतात. त्यांना कायम स्वरुपी आदेशासाठी देवी प्रयत्न करणारा आहे काय?   असेल  
तर

🌴उपाशी तापाशी , पोटच्या लेकरांपासून दूर, बायकोला परत कधी येणार याची आस लावून आपलही भला होईल .या आशेवर मुंबईला उपोषणाला बसण्याची  गराज नाही, हे त्याला कधी देवि ग्वाही देईल काय?


माफ करा मिञानो! तुमच्या देविला आव्हान  केल!!!!!!!

मला भिती देवीची नाही. पण तुमचीच वाटायला लागली आहे.  कारण सत्य सांगणे या सारखा गुन्हा या देशात मी केलेला आहे.

आणि अशी माणस मारण या देशात नविन नाही आहे........


डाँ  प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर

No comments:

Post a Comment