स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव
""""""""""""""""""""""""""""""""""""
यशवंतराव ! तुम्हीच आहात
आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान
मग असो आजचा भारत
वा तो गुलाम हिंदुस्थान.
तुम्हीच राखले खरे
खऱ्या राष्ट्रप्रेमाचे भान.
पेशवे, शिंदे भोसले निघाले
जेव्हा वाचवावयास संस्थान.
तुम्हीच खरे दूरदर्शी,
स्वराज्याची खरी तुम्हालाच जान.
ब्रिटिशांचा धोका ओळखणारे
तुम्हीच होते एक पहिलवान.
तुम्हीच गाजविला पराक्रम
वाचविली राष्ट्राची शान,
हे महाराजाधिराज यशवंता!!!
तुलाच आद्यस्वातंञ्य सेनानीचा सन्मान...
तुझ्या पराक्रमाला नमन करून
हा प्रभाकर गातो तुझेच यशोगान.
हे अलिजा बहाद्दूर राष्ट्रपुरूषा
शिवरायांच्या वारश्याचा तुलाच रे खरा मान....
----------------+----------
डॉ .प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
""""""""""""""""""""""""""""""""""""
यशवंतराव ! तुम्हीच आहात
आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान
मग असो आजचा भारत
वा तो गुलाम हिंदुस्थान.
तुम्हीच राखले खरे
खऱ्या राष्ट्रप्रेमाचे भान.
पेशवे, शिंदे भोसले निघाले
जेव्हा वाचवावयास संस्थान.
तुम्हीच खरे दूरदर्शी,
स्वराज्याची खरी तुम्हालाच जान.
ब्रिटिशांचा धोका ओळखणारे
तुम्हीच होते एक पहिलवान.
तुम्हीच गाजविला पराक्रम
वाचविली राष्ट्राची शान,
हे महाराजाधिराज यशवंता!!!
तुलाच आद्यस्वातंञ्य सेनानीचा सन्मान...
तुझ्या पराक्रमाला नमन करून
हा प्रभाकर गातो तुझेच यशोगान.
हे अलिजा बहाद्दूर राष्ट्रपुरूषा
शिवरायांच्या वारश्याचा तुलाच रे खरा मान....
----------------+----------
डॉ .प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
No comments:
Post a Comment