स्व. रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पूरस्कारासाठी प्रस्ताव आमंञित.
कोंढाळा/ २७ जूलै
महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अहोरात्र कष्ट करून जगाचा पोशिंदा म्हणून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याचा, ञिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा द्वारा दरवर्षी दिला जाणारा स्व. रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पुरस्कार शेतीक्षेञात नवोपक्रम, संशोधन करणाऱ्या व शेतीक्षेञाच्या विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या शेतकऱ्यालाच दिला जात असतो.
हगामी वर्षे २०१७-१८ चा पुरस्कार प्रदान करण्याच्या दृष्टीने अशा शेतकऱ्यांकडून त्यांचे प्रस्ताव जाहीरात प्रकाशित झाल्यापासून २७/०९/२०१८ च्या आत मागविण्यात येत आहे.
तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण माहिती सह राबविलेल्या उपक्रमांची सचिञ माहीती असलेले प्रस्ताव ञिवेणीसंस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा, ता. वरोरा जि.चंद्रपूर या पत्त्यावर पाठवावे. प्राप्त प्रस्तावातून पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची निवड केली जाईल. निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला राहील. अधिक माहीतीसाठी सचिव अजय येडे 9764986644, अध्यक्ष पञुजी फुलभोगे, विकास लोंढे 7038333144, प्रविण देवतळे, नितेश लोंढे यांच्याशी संपर्क साधावा.
दि २७/७/२०१८ डॉ . प्रभाकर लोंढे

No comments:
Post a Comment