बायोडेटा
संपूर्ण नाव : डॉ
प्रभाकर रामजी लोंढे
जन्मस्थान : मु कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
जन्मदिनांक : ०२/०५/१९७५
निवाशी पत्ता : गजानन कॉलोनी अंगूर बगीचा रिंग रोड गोंदिया
४४१६१४
संपर्क क्रमांक : ९६७३३८६९६३ ८८०६२६१२३७
शिक्षण : एम ए बीएड बी लिब सायन्स , पीएचडी
नोकरी : प्राचार्य, जिल्हा परिषद क महाविद्यालय
परसवाडा जिल्हा गोंदिया
विशेष ओळख : शैक्षणिक अभ्यासक,
प्रभावी वक्ता,कवी ,लेखक, संशोधक
विशेष ओळख : समाजसेवा,पर्यटन, काव्यलेखन
सदस्य :
Ø महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळ
Ø महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश नोंद्लेखक
Ø जागतिक संसद व संविधान संघटना
Ø झाडीबोली साहित्य मंडळ
पुरस्कार
·
कवी कुलगुरू
रवींद्रनाथ सरस्वत पुरस्कार (कलकत्ता)
·
राज्यस्तरीय लोकमुद्रा
पुरस्कार (पुणे)
·
भारत निर्माण
साहित्य भूषण पुरस्कार (यवतमाळ)
·
राजे यशवंतराव
होळकर विशेष कार्य पुरस्कार (बीड)
·
गुणवंत शिक्षक
पुरस्कार (चंद्रपूर)
प्रकाशित
पुस्तके
§
वेदना
उपेक्षितांच्या (काव्यसंग्रह)
§
त्रीवेणाई (नाटय
संग्रह)
§
आधुनिक नारीपुरण
(हिंदी खंडकाव्य प्रकाशनाधीन)
§
कूरमार (संशोधनपर)
§
धनगरांची राजकीय
दुरावस्था (संशोधनपर)
इतर महत्वाचे लिखाण
ü आंतरराष्टीय पातळीवर संशोधनपर लेखांचे प्रकाशन
ü राष्टीय पातळीवर संशोधनपर लेखांचे प्रकाशन
ü दैनिक वर्तमानपत्रातून संपादकीय लेखांचे प्रकाशन
ü आकाशवाणी नागपूर साठी आलेख लेखन
ü आकाशवाणी नागपूर वरून विशेष मुलाखत
ü राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सहभाग
ü राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम
संस्थापक
v त्रिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v अहिल्यादेवी भ.वि जमाती विकास संस्था कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v श्री रामजी लोंढे कृषी संशोधन केंद्र कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v
उन्नती नर्सरी अंड कोन्व्हेंट टेमुर्डा
तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
विशेष कार्य
§ शेती संशोधन, नवोपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्व.रामाजी लोंढे स्मृती
किसानरत्न पुरस्काराची सुरवात
§ वडिलाच्या जयंती निमित्य दरवर्षी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे
आयोजन
विशेष अभियान
भटक्या लोकांसाठी ‘सामाजिक समृद्धीसाठी
राजकीय आर्थिक अभियान’ (PEASA)
विविध स्तरावरील इतर
महत्वाचे कार्य
§ यु जी सी द्वारा आयोजित राष्ट्रीय सेमिनार मध्ये संशोधनपर लेखांचे प्रकाशन
§ राज्यस्तरीय मासिकांमधून संशोधनपर लेखांचे प्रकाशन
§ साप्तहीकांमधून शैक्षणिक लेखन
§ राज्यस्तरीय युवा संमेलनात कवी म्हणून सहभाग
§ राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात प्रमुख मार्गदर्शक
§ महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम अमलबजावणी प्रक्रियेतील तज्ञ मार्गदर्शक
§ राष्ट्रीय हरित सेनेतर्गत पर्यावरण कार्य विषयक विशेष
§ विज्ञान प्रदर्शनी सहभाग व प्राविण्य
१
) सातवे जिल्हा स्तरीय विज्ञान
प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
२
) आठवे तालुका स्तरीय विज्ञान
प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
३
) नववे जिल्हा स्तरीय विज्ञान
प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
विद्यार्थी कल्याण कार्यक्रम
v सहकार्य वाचनालय प्रकल्प
v अक्षर सुधार प्रकल्प
v गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
v शैक्षणिक समस्या व उपाययोजनात्मक लेखन
उपरोक्त
सर्व माहिती सत्य असून खोटी आढळ्यास मी जबाबदार असेल
दि ११/१०/२०१८ आपला विश्वासू गोंदिया
डॉ प्रभाकर रामजी लोंढे
No comments:
Post a Comment