Friday, September 28, 2018

बहूजन हृदयसम्राट! --------------------------

बहूजन हृदयसम्राट!
--------------------------

जो तो म्हणतोय
बहूजन हृदयसम्राट!
बहूजन कोणाच्याच हृदयात
कसा काय बसत नाही.
काय दिवस आलेत राव त्यांचे,
ते हृदयातही कोणाच्या दिसत नाही.

दुःख बहूजनांचं पाहून
हृदय कोणाचंच कसं फाटत नाही.
काय करावं यांचंही आता,
यांचा पाझरही कधी आटत नाही.
होता सावलीचाही धिक्कार ज्यांना,
यांच्या स्पर्शाने आता बाटत नाही.

समतेवर आधारित लोकशाही 
तरी कधीच यांना पटत नाही.
बहुजनांच्या वाट्याचे लोणी खाऊन
"
बहूजन हृदयसम्राट" म्हणतांना
यांना लाजही कशी वाटत नाही.

खूप झालेत देशात सम्राट,
सम्राटांचं अस्तित्व कधी मिटत नाही.
कोणी झाले हिंदू हृदय सम्राट,
खूप झालेत बहूजन हृदयसम्राट.
तरी बहूजनांच्या समस्या सुटत नाही.
कारण देशातील बहूजनांचा सम्राट,
त्यांना हृदयातून कधी भेटत नाही.

जीवनार्थ

दगड झालोच तर
त्या मंदिराचा होईल.
गरज पडलीच तर
शेंदूर फासून घेईल..

माणूस आहे मी,
माणूसकी साठी
मला हवा तो
आकार स्वत:ला देईल.

पुनर्जन्माच्या त्या
मानसिक दुनियेत,
पुनर्जन्म झालाच तर
माणूस म्हणूनच घेईल.

मात्र हे करण्याआधी
जीवनभर
जिवंत​ माणूस म्हणून
मनसोक्त जगून घेईल.


किती मारू लाता?*

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा?

बलात्कार, हत्या करूनी
प्रसंगी जीव तिचा घेता.
आपल्याच माय बहिणींना
डोळ्यासमोर पुन्हा किती छळता?

होवु द्या!  वेदना बलत्काराच्या
वा शोधा त्यात आपली माता.
या वासनांध नराधमांकडून
पून्हा किती जीव घेता?

उगारा अन्यायाविरुध्द मुठ,
दाखवा मर्दानकीचा छाता.
आहेत तुमचा मर्दानी बाना तर
आता कोणास काय भिता?

समजू द्या! या अधमाना
स्ञीच आहे त्याची माता.
नराधमानो या भूमिवर
तुम्ही जन्मच कसा घेता?

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा


 इशारा बैलांचा

येथेही नंदी, तेथेही नंदी.
सगळीकडे नंदीच नंदी.
 
देशामध्ये सर्वत्र पसरली
महाभयंकर आर्थिक मंदी.

मधातच आली तुमची
त्या जुन्या नोटांवर बंदी.
सगळ्यांनाच झाला त्रास
राहील कसे ते आनंदी.

देशात लागू झाली म्हणे
संपूर्ण सर्वत्र दारूबंदी.
तरी पोळ्यामध्ये माणूस डोले
जसा मोठा बैल नंदी.

येथे रोजच महागत आहे
खत, बियाणं, सोनं चांदी.
जगावं की मरावं यातच
शेतकरी मरतो विचारामंदी

जास्त पीक व्हावं म्हणून
त्यानं शेतासह पेरली बांधी.
माझ्या मेहनतीने पीकविलं सर्व,
वाढ झालीय राष्ट्रीय उत्पन्नामंदी

या पोळ्याच्या सणानिमित्त नं
मी सांगून देतो सर्व सज्जनामंधी
तुम्ही नका पडू माझ्या फंदी.
शेतकऱ्यांना वाचवता की नाही
सांगा! याच पोळ्या मंदी..
नाहीतर दिसेल तुम्हा
आम्हा बैलांची जात किती गंधी!


नववर्ष
...................................
नवीन वर्ष , नवीन जिव्हाळा
तोच दिवस, तोच उन्हाळा
तोच हिवाळा, तोच पावसाळा
प्रत्येक जीवास फक्त आभास निराळा .

नवीन वर्ष , नवीन आशा
प्रत्येक जीवाची नवीच अभिलाषा.
भूतकाळाच्या कठीण लहरींवर
वसावी उमेदीचीच भाषा.

क्षण येती, क्षण जाती
क्षणा क्षणानी दिवस भरती
दिवसा मागून दिवस जाती
अशास मानव वर्ष म्हणती...

वर्षा मागून वर्षे जाती
मानव तयाची करतो गणती
वर्षाकाठी हिशोब करुनी
आशा निराशेने निरोप देती.....

भारतीय नेपोलियन

यशवंत तू
जयवंत तू.
या जगाचा गुणवंत असा
जगजेत्ता किर्तीवंत तू.

तूच शूर
तूच नरवीर.
युद्ध रनांगणातील दिव्यतेचा
तूच खरा प्रतिबिंब तू.

तूच राष्ट्रप्रेमी
तूच खरा मराठा.
शिवरायांच्या पराक्रमाचा
तूच खरा वारसा.

तूच जगजेत्ता
तूच खरा जाणता
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा
तूच खरा प्रणेता.

तूच एकमेव असा
पदवी संपन्न महाराजा.
महाराजाधिराज, अलिजा बहाद्दूर, राजाराजेश्वर
श्रीमंत यशवंतराव होळकर नावाचा वाजे सर्वत्र वाजा.


                                
मृगांक्षी

मृगासम अंग अक्ष तुझे
मृगांक्षी तुझे नाव.
नामकरणासाठी तुझ्या त्या
आनंदाने सोसलाय मी तणाव.

असू दे मृगासम चतुराई तू
पर नसावी बेभान तुझी धाव.
जीवनाच्या वाटेवर असावं
तुझं शांत स्वयंभू असं गाव..

तसंही नावात काय असते
तुला आत्ताच काय कळणार राव.
नाव कमावण्यासाठी आनंदाने
किती सोसावे लागते घाव..

कधी हातोडा बनून घाल तू घाव.
गरज असेल तिथे अवश्य तोरा दाव.
प्रसंगी घाव झेलूनी जपतांना
नसू दे प्रसन्न मनी कुठे तणाव.

मार्गातील प्रत्येक तत्पर तो
असतो करण्या तुझा पाडाव.
वाईट वाटून चालत नाही.
ज्याला कमवायचं असत नाव..

समाज हा असा विकृत जरी
त्याशिवाय नाही तुला नाही वाव
पडत झडत, सदा धडपडत
सार्थक कर तुझं नाव...

मृगांक्षी ! अर्थ भर नावात तू
तुलाही जाणवेल समाधानाचा भाव.
अभिमान वाटेल जन्म देण्याचा,
उज्वल होईल माझंही नाव....

समृध्द देश

अनेक भाषा, अनेक धर्म ,
अनेक इथले वेश.
एकाच भूमातेची लेकरं आम्ही,
बनवु समृद्ध आमचा देश..

जगी सर्व लोकी आम्ही,
देवु हा संदेश .
प्राणापेक्षाही प्रिय आम्हा,
आमचा समृद्ध भारत देश...

या देशाच्या समृद्धीची,
किर्ती पसरेल देश-विदेश.
जगात एकच समृद्ध अमुचा,
असेल भारत देश.

वसा समृद्धीचा या देशाचा,
आदर्श मानेल हर परदेश.
समाजमनाच्या दरिद्रतेला,
नसेल कधी इथे लवलेश.

झाड

माणसा रे माणसा!
गेला तो काळ.
रस्तो रस्ती, कडीकपारी
दिसत होते झाड.

झाडावरती पक्षी,
भोवती त्याच्या पाळ.
सावलीत झाडाच्या
खेळे तुझेच बाळ..

झाडं गेले, पाळ गेले
उजाड झालं माळ.
इंटरनेटवर खेळ खेळे
अफलातून तुझं बाळ..

समजून घेरे माणसा
झाडाशी तुझी नाळ.
झाडा विना मानवाचा
कोण करेल सांभाळ.


कैवारी

धनी तुम्ही जीवनभर
चारले आम्हाला घास.
 
कसा काढू गळ्यातील
आता तुमचा तो फास..

राबराब राबले तुम्ही धनी,
होतो आम्हीच आसपास.
कळल नाही आम्हाशिवाय
तुमचं कोण होत तरी खास.

माणसं तुमची, तुम्हासारखी
त्यांना तर कमविण्याचाच ध्यास.
खरच होती तुमचीच ती
की होता नुसताच आभास.

कष्ट केले तुम्हासोबत
शेत पिकविलं हमखास.
अंतिम क्षणी सांगतो तुम्हा
होतो आम्हीच तुमचा स्वास.




माडर्न सूनबाई

काय म्हणलं सासूबाई,
मला भलतच वेड हाय.
मी मोबाईल वापरताना
तुमच्या पोटात दुखते की काय?

गेला तुमचा जमाना अन
नुसता टाटा, हाय- बाय.
दुनिया जोडतोय आम्ही
चालु ठेवुन व्हाय-फाय.

जगतोय आम्ही सुटाबुटात,
गळ्यात लावून मोठा टाय.
अभिमान आम्हाला आमचा
आमच्या जमान्यात काहीच कमी नाय

बयताड होती दुनिया तुमची,
नाहीतर दुसरं काय?
मरत होते कष्टापायी
सगळे करुन हाय हाय..

प्रश्नच पडला सासूबाई,
तुमच करू तरी काय?
नवरा सुद्धा म्हणतो आज
सासूपेक्षा वाचव तू गाय.

गायीमध्ये शोधतोय तो,
आपली हक्काची माय.
तुम्हाला जिवंत ठेवून आता,
तुमचं करू तरी काय?

साहित्यिकाची वणवण
"""""""""""""***"""""""""""

जेथ जात नाही कोणी
तेथं पोहचते साहित्यिकाचं मन
साहित्यधारेत वाहतांना
सर्वांयचं दुःखन माञ कॉमन.

उपाशी पोटी साहित्य कायचं
पोटात पाहिजे अन्नाचा कण.
साहित्यानं काही पोट भरत नाही
सर्वांयचं दुःख माञ कॉमन.

बायको म्हणते तुमचं काव्हय.
तुम्ही करता लय वन वन.
जमत नाही का तुमचं कोठं
साहित्यिकांच भजन.

समजलं नाही का तुले अजून
आमचं काय असते वजन.
आम्ही नसलो समाजात तं
समाज कोणाले पूजन.

लय झालं तुमचं आता
समाजातलं वजन-पूजन.
प्रश्न पडलाय मले मोठा
संध्याकाळी अन्न कसं शिजन.





शेतकरी दैना.

काव्हुन च्या बहीण
सरकार असं करते.
कास्तकार वाचला पाहिजे
अस नेहमीच म्हणते.
तरी बिचारा कास्तकार
तो रोजच मरते.

दिवसा मागून दिवस चालले.
तरी कास्तकार रोजच मरते.
समजलं नाही सरकार
त्यायच्यासाठी काय करते?
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बिजाई, खात घेता घेता
पैसा कास्तकाराचा सरते.
त्याच्या नावाची सब्सिडी
सरकार कारखान्यात भरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

कास्तकार करतो कष्ट 
सरकार गोदाम भरते.
भाव देतानी मातर
मांग मांग सरते.
प्रशन माञर मलेस पडते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

हातच्याले सोडून सन्या
पळत्याले धरते.
कष्टकऱ्यांच्या राज्यात
असा कसा कास्तकार मरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बहीण द्यायची असन सबसिडी
तर  मी म्हणतो डायरेक
कास्तकाराले  द्यावी .
त्याच्या कष्टाच्या विम्यासह
जीवन मरणाची हमी सरकारनं घ्यावी.

धर्माची नशा
"""""""""""""""

कधी मला वाटलं.
आपल्या लोकांसाठी जगावं.
तेव्हा मला प्रश्न पडला ,
यांनी मला इतकं का छळावं?

तेव्हा मला वाटलं,
स्वतःसाठीच जगावं.
पण मला प्रश्न पडला,
यातच तुझं तू सर्वस्व पहावं?

का जगायचं? कसं जगायचं?
प्रश्न कधी संपलाच नाही.
जगायचं तर सर्वांसाठी!!
अर्थ अजून कळला नाही.

जगायचं तर
राष्ट्रासाठी जगायचं!
राष्ट्रासाठीच मरायचं!
पण प्रश्न पडला!
राष्ट्रासाठी कसं काय जगायचं ?
राष्ट्रभक्तांवर तर जग हसायचं!

म्हणून मी ठरवलं.
जगायचं तर धर्मासाठी!!
तेव्हा मला सर्वच काही मिळालं.
जगातलं भय दूर दूर पळाल.

पण अजून नाही कळालं.
धर्म ही अफूची गोळी आहे.
जेवढी घेतली तेवढी थोडी आहे.
नशेत असलेला देह,
न कधी कोणाला कळला आहे.
म्हणूनच या देशात,
साधू, सन्यासी, साध्वींचा
संसार फार मळला आहे.

धर्माच्या ठेकेदारांनो!!
ही जनता भोळी आहे.
वाकविली तेवढी थोडी आहे.
प्रसंग आला तर
बंदुकीची गोळी आहे.
पण काय करता,
तुम्ही एवढी नशा चढविली आहे की,
त्यावरच तुमची आजची पुरणपोळी आहे.

म्हणून म्हणतो, भक्तजनो!!
खूप झाले देव, धर्म .
भोंदूं साधूसंतांच्या नादी लागू नका.
जगात माय बापाच्या सेवेशिवाय
दुसऱ्या धर्माचा ठेका घेवू नका.


संसारारंभ

बघ! सखे ते जग आपुले.
दूरून दिसती चोहीकडे.
निळ्याश्यार ढगातून त्या
तव प्रितीचा थेंब गळे.

सखे! दूर डोंगराडपल्याड त्या
वाट कशी नागमोडी वळे.
सुख-दुःखाच्या पाऊलखुणांची
बघ! साक्ष त्यात तुला सापडे.

ते बघ! प्रेमाच्या दाट धुक्यातून
दर्शन सुर्यकिरणांचे घडे.
संसारवेलीच्या सुंदर फुलांवर
दवबिंदूचा कसा तो सडा पडे.

बघ सखे ते, किती विचिञ असे,
दान्यांसोबतच पक्षी खाती खडे.
सुखासाठीच दुःख पचविण्याचे
निसर्गातूनच घे तू संसारी धडे.

सुख काय असते ते आज,
बघ सखे! तू माझ्या नयनाकडे.
दुःखास म्हण तू आता,
तूझे वास्तव्य त्या क्षितिजापलिकडे.

सखे साथ मिळाली तुझी
भर तू संसार सुखाचे तळे.
आदर्श व्हावे जीवन अपुले
नसावे कधी त्यात दुःखाचे खडे...

नवराञ

सांग ! माय माझे
तुझे जाते कसे नवराञ?
दुसरीकडे तुझीच बहीण
जगतेय जीवन गलितगाञ.

नऊ दिवस उपास.
म्हणून ती पिते पाणी माञ.
तुझे तर उपवास म्हणजे
असते खाण्याचेच सञ.

देवीच्या नावावर उठवतेस
तू नऊ कन्याचे पाञ.
उपाशा पोटी निघून जाते
तिच्या मुलींची राञ.

अख्ख नवराञ निघून जाते
तुझं मटकनस अहोराञ.
पोट भरण्याच्या विचारातच
तिची निघून जाते राञ.

सांग नं ! माय माझे
देवीच्या कृपेसाठी ती
कशी काय झाली अपाञ?
साविञीच्या लेकीनो !! तुम्ही
कधी समजून घ्याल खरं नवराञ?



बाप!!
बाप !! बाप !!
सगळ्यांनाच असतो बाप.
वाटतोय कधी जो भला ताप.
कठीण समय येता मात्र
आठवतो प्रत्येकालाच बाप.

माय लेकराच्या सुखासाठी
लागते जेव्हा कधी धाप.
या जगात धाव धावणारा.
कळते तेव्हा सर्वानाच बाप ...

बाप असतो उधानलेल्या
खळाळणाऱ्या नदीचा किनारा.
प्रवाहपतित राहून सदा
प्रवाहाला सांभाळणारा....

असतो तो मृगाच्या अखंड धारा,
धारांनी भिजवी संसार सारा.
तर कधी तो असतो
उधाणलेला बेभान वादळवारा,
रक्त नात्यांना जपत
उंच उंच शिखरावर आदळणारा.
तर कधी पायथ्याशीच राहून
उंच शिखरांनाही रडविणारा....

नसतो तो कधी अगतिक
वा परिस्थितीला हरणारा,
असतो तो प्रसंगावधी.
प्रसंगावधान राखून
प्रसंगांनाच जपणारा.....

खरंच  बाप नसतो,
नुसताच बाप!!
वा हाडामासाचा पसारा.
घरी असो वा नसो,
असतो त्याचाच दरारा.....

तो असतो धिरोदात्त,
अनं सर्वगुणसंपन्न सारा.
खरं-खोटं, बरं - वाईट
सारंच काही पचविणारा...

शेवटी एवढंच सांगतो,
बाप! असतो बाप!
खडकाळ माळरानावर
सदा खळाळणारा.
घामेजलेल्या लेकरांसाठी
असतो तो थंड थंड वारा..
असतो तो थंड थंड वारा.....



मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर 
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.


*कचरावाट*

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा..

नको येवु माझ्या माघारी
तुला मिळणार नाही आसरा.
पोट कधी भरत नाही
इथे दिवाळी असो वा दसरा...

या निष्ठूर व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारतो आहे चकरा.
जीवन संपलय माझ सारं
आता दिवस उरलेय अकरा..

घे उंच भरारी तू
जसा उडे आकाशी शिकरा.
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा.
कचरा वाटेवरुन चालताना
दिसू दे तुझा दरारा.

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.

जातीविद्वेश*

कोण म्हणतयं?
 
तुमची जात आता संपवा.
संपविणारेच दिसताय आज
पेटवितांना जातीचा वनवा.

जाती धर्माच्या ठेकेदारानो!!
प्रथम तुमची ठेकेदारी थांबवा..
सर्व काही सोडून तुम्ही
माणूस स्वतःला बनवा.

जातीभेद मिटवायचा तर
खरच समतेनेच सर्वांना नांदवा.
जाती-धर्माच्या अहंकारावर
नको कधी कोणाला भांडवा.

थांबवा सर्वत्र उन्माद जातीचा,
मनुष्य जात सर्वांची नोंदवा.
मनुष्याच्या प्रत्येक पिल्यावर
फक्त मनुष्य प्रेम गोंदवा.

उधळून अथवा विझवुन टाका
येथील जातीभेदाचा वनवा.
मनुष्य वंशाचा अंश आपण
प्रथम मनुष्य स्वतःला बनवा.

शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या
दप्तरातील जात प्रकर्षाने हटवा.
कलूषित मनामध्ये दाटलेला
जातीद्वेश प्रथमतः घटवा.

समतेच राज्य हे
त्याला समताधिष्टित घडवा.
या व्यवस्थेतील उपेक्षित जे,
प्रथमतः मनुष्य त्यांना बनवा....


श्रमपुञ ....

पिढ्या गेल्या कष्ट करता
या काळ्याश्यार मातीत.
म्हणून आम्हा अभिमान तयांचा
आम्ही जगतोय तयांच्या छातीत.

उधळू जीवन, जावू मातीत.
जगू तयांच्याच पंगतीत.
अभिमान आम्हा, याजन्मीचा
जन्मलोय कष्टकऱ्यांच्या जातीत.

घेवु शिक्षण ,घडवु जीवन,
प्रसंगी शोधू मोती मातीत,
प्रियजनांच्या भल्यासाठी
करू कष्ट दिवस राञीत.....

कष्ट हाच  देव आम्हा
सुसंस्कारलो याच रितीत
घडलोय, बिघडलोय जरी आम्ही
जगलोय सत्याच्याच संगतीत.

कष्टकरी हा धर्म आमचा.
कधी न विभागू कोण्या जातीत.
निर्धनांच्या घरातील कुबेर आम्ही ,
वाढलोय कष्टकऱ्यांच्याच प्रितीत..


वेदना शेतकरी विधवेची

काय धनी तुम्ही बी
किती केलं हलक मन.
भरल्या आयुष्यामंदी तुम्ही
संपविलं आपलं जीवन..

तुमचा जिव माझ्यासाठी
होतं मोठं माझं धन.
असला उभा शेतामंधी तरी
वाटत होत समृद्ध जीवन.

तुमच्या सोबत जगली बाप्पा
घेवुन आशेचा किरण.
आज जरी झोपली उपाशी
उद्या पूर्ण पोट भरणं..

वाटलं नव्हतं धनी
तुम्ही असं कधी करणं.
गळ्याला फास लावुन
मध्येच पत्कारालं मरण.

असा कसा हरालाय धनी
तुम्ही पहाताय का माझा पण?
मी आहे रणरागीनी
सोडणार नाही रण..

वावर, वखर, बैलजोडी
जपलयं तुम्ही धन,
तुमच्या वाचून राहवत नाही
जळतयं सुकलेलं तन...

पोरं तुमची तुकड्याभराची
करतात चिमणीवाणी मन.
बाबाशिवाय त्यांना बी
नकोसं झालयं जीवन.

कसं सांभाळू स्वतःला आता
वेदना होत नाही सहन.
कधी वाटतयं मुलांसह
रचावं आपलं सरण....



 

मुक्तीदाता


तूच सत्यशोधक
तुच  मुक्तीदाता.
आम्हा बहुजनांचा
खरा तुच विधाता,

सत्य हाच परमेश्वर.
मानले तु भगवंता.
सत्यानेच वागावे
हाच तुझा नियंता.

तूच राष्ट्रपिता
तुच विद्यादाता
आम्हा बहुजनांचा
तुच खरा परम् पिता.

मानव विकासाठी शिक्षण
माणले तू आत्मा.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा
तुच खरा महात्मा .

माय मराठी

दऱ्या खोऱ्यातून गुंजे मराठी
सह्याद्रीच्या काठी.
मराठीचा महाराष्ट्र तो,
आता ओलांडेल  साठी..

मराठमोळा बाना अन
स्वाभिमान ज्याचे ओठी.
मराठी बोलेल जो,
जागेल महाराष्ट्रासाठी.

'
' मराठीचा सांगेल जो,
त्याची नसेल गोष्ट छोटी.
मराठी बाण्याचा माणूस तो,
जगेल मराठीसाठी.

प्रमाण मराठीच्या आसऱ्यात
बोली बदलतेय छोटी छोटी,
वऱ्हाडी, अहीराणी, कोकणी
अनं झाडीबोली नाही त्यात खोटी

शान, बान, मान मराठी
समृद्ध ती महाराष्ट्राची माती
भारतभूच्या कुशीत वाढतेय
शान महाराष्ट्राची मोठी ...


बिघडली म्हणे पोरं....*

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

कानामध्ये हेडफोन दिसे
 
जसा गळ्यामध्ये  दोरं...
दोरामध्ये अडकून बसला.
कसा राहीन त्यात जोरं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

गळ्यामंधी गळा घाले
रस्त्यावरं पोरी- पोरं .
समजत नाही काय खाव,
आंबट आंबा की बोर..
उडवून देवु म्हणे आता,
तंग जवानीचा बारं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल साठी पोरगं रडे,
सोडलं त्यानी सारं...
बाप म्हणे गेलं वाया,
बिघडून गेलं पुरं...
आता कसं होईन बाप्पा
सापडे ना त्याला सुरं....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोठं स्वप्न पाहीलं होतं,
त्याला धाडीन  नागपूर .
माय म्हणे डोंगा डुबला,
राहीलं  स्वप्न अधुरं.
असं बोलताच मायेच्या
डोळ्यांत आला पूरं.....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल मध्ये गुंग झाले
माय बाप अनं थोरं.
कुटूंबातलं सुञ संपल,
आँनलाईन झाल सारं.
कसे राहीन दूर आता
मोबाईलपासून पोरं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

नवरा म्हणे तुझं आता
हॉटस्पाट सुरु करं.
लाजून सन्या बायको म्हणे 
तुम्ही राहू नका दूर.
जुळलं नाही तुमचं तं
कराल नक्की  कुरबुर...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मायबापाचं मायाजाल पाहून
पोर झाले ढोरं.
आदर भावना संपल्यानं
भासतात जनावर.
बाप झाला चिंतीत आता
म्हणे पाप झालं घोरं..
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

उशीरा का होईना बापाची
आली अक्कल  ठिकाणावर.
जमणार नाही आता म्हणे
पोरं सोडून वाऱ्यावरं..
बायको म्हणे आपल्यामुळेच
वाया गेलं सारं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

आता सोडा सगळं तुम्ही
डेटा, इंटरनेट, सर्वर.
बिघडलेली पोरं पाहून
भरुन आला माहा उर...
रक्ताच्या नात्याला देवु
माया-प्रेम भरपूर ..

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

बायको म्हणे धनी,
मी आली भानावर.
वेळ नाही गेली अजून,
घडवू आपली पोरं .
पोरांच्या अधोगतीला,
आहोत आपणच जिम्मेदार...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

पोरांना पाहीजे अन्नपाणी,
माया अनं प्रेम भरपूर
मोहापायी मोबाईलच्या तू
सोडली पोरं वाऱ्या वर...
कळलं नाही काळजं आपली
गेली कधी दूरवर ...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .


अव्यक्त प्रेम

स्पर्श होताच तुझ्या नयनाचा
कळले मज तुझे प्रतिबिंब .
राहील कसा अनभिज्ञ मी,
जाहलो हृदयातुनी ओलाचिंब.

अंतरीचा जखमी भाव माझा
जरी झालाय तुझ्यात बेधुंद,
विवेकाचा जिवंतपणा सांगे,
आता बरा नव्हे हा सुगंध .

झाला उशीर आता,
व्यक्त करण्या तुझे प्रेमबंध.
जग तू निवांत आता.
नको लिहू  खोटा प्रबंध .

दिवस गेले निघून सारे
कधी न कळला प्रेमाचा गंध  .
तु तुझ्यात, मी माझ्यात
स्वतःतच होवु दंग.




*मिञानो!!! काल माझा मिञाने एटिएम च्या लाईन मध्ये उभा असताना कचरा वेचुन उदरनिर्वाह करणारी स्ञी आपल्या मुलीला शाळेत नेवुन पोहचवितांना पाहीली. मुलगी शाळेच्या ड्रेसवर. आई रस्त्याने कचरा (प्लस्टीक बाटल वगैरे ) वेचत रस्त्याने दोन्ही कामे कराताना पाहीली. त्याने तो अनुभव माझ्याशी शेअर केल्यावर मी माझ्या भावना शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला* बरा वाटला तर अवश्य सांगा.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*
कचरावाट*
------------------
जा गं पोरी शाळेत तु
तु शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा....!!धृ!!

नको येऊस माझ्या माघारी
मिळणार नाही तुला आसरा
इथे पोट कधी भरत नाही
दिवाळी असो वा दसरा ..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारते आहे चकरा
संपलय माझं जीवन आता
दिवस उरलेय अकरा.
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

घे उंच भरारी तू
जसा आकाशी उडे शिकरा
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..
     

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा
कचरा वाटेवरुन चालतांना
कळू दे तुझा दरारा.
             
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

*प्रधानमंञी साहेब !*

जनसेवेचा लावून रेटा
प्रधानमंञी साहेब!
आपण बदलविल्या नोटा.
पैसा असो खरा वा खोटा
तुमचा निर्णय माञ नव्हता छोटा..

नक्की खरं सांगतो
प्रधानमंञी साहेब!
तुमच्या धाडशी निर्णयानं
ढिला झालाय अनेकांचा फेटा.
सामान्य माणसांचा जरी
वाढलाय थोडा आटापिटा...

भारतातच काय
प्रधानमंञी साहेब !
बँकासमोर सामान्य माणसांचा
आज काय आहे तोटा?
गर्दी पाहून बँक मँनेजरला
यायला लागल्या फिटा..

आश्चर्य वाटलय तेव्हा
प्रधानमंञी साहेब !!!
मुलीच्या लग्नात पाचशे कोटी
खर्च करतात येथे जनार्धन रेड्डी.
दुसरीकडे सैराट मधून
नागराज मंजुळेंना दाखवावी लागते
गरीबाची फाटकी चड्डी..

सार्थ अभिमान वाटतोय
प्रधानमंञी साहेब आपला.
निर्णय क्षमतेमध्ये आज इथे
तुमच्यापेक्षा कोणी नाही मोठा.
समतेसाठी एकदा संपवून टाका
अदानी- अंबानी, बिर्ला अनं टाटा...

चिंता नका करु
प्रधानमंञी साहेब !
इथला सामान्य माणूस
कधी म्हणणार नाही,
झालाय माझा घाटा.
भडकलाच हा प्रभाकर म्हणेल
थांबुन जा रे बेटा..

नम्रपणे विनंती करतो
प्रधानमंञी साहेब !
घ्या निर्णय एकदाचा
जरी कोणी म्हणेल याला पिटा.
या सामान्य माणसासाठी,
काढा सर्व  धार्मिक स्थळांमध्ये
लपविलेल्या सोन्याच्या  विटा.


*मिञानो!!! काल माझा मिञाने एटिएम च्या लाईन मध्ये उभा असताना कचरा वेचुन उदरनिर्वाह करणारी स्ञी आपल्या मुलीला शाळेत नेवुन पोहचवितांना पाहीली. मुलगी शाळेच्या ड्रेसवर. आई रस्त्याने कचरा (प्लस्टीक बाटल वगैरे ) वेचत रस्त्याने दोन्ही कामे कराताना पाहीली. त्याने तो अनुभव माझ्याशी शेअर केल्यावर मी माझ्या भावना शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला* बरा वाटला तर अवश्य सांगा.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*
कचरावाट*
------------------
जा गं पोरी शाळेत तु
तु शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा....!!धृ!!

नको येऊस माझ्या माघारी
मिळणार नाही तुला आसरा
इथे पोट कधी भरत नाही
दिवाळी असो वा दसरा ..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारते आहे चकरा
संपलय माझं जीवन आता
दिवस उरलेय अकरा.
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

घे उंच भरारी तू
जसा आकाशी उडे शिकरा
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..
     

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा
कचरा वाटेवरुन चालतांना
कळू दे तुझा दरारा.
             
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..



*पाटीलकी(प्रवृत्ती )*
------------------------------
काय पाटील तुमची लेकरं
किती निघाली वाह्यात,
तुमचीच खेटरं नाही
आज तुमच्या पायात.

घरी दारी, गावात गल्लीत
तुमचा भलताच होता तोरा,
म्हणाल का कधी तरी लेकराले
सुधरुन जारे पोरा.....

सोडा तुमचा परंपरेचा
पाटीलकीचा बाणा,
घरी खायले नाही दाना
अनं म्हणे मले पाटील म्हणा.

गेली पाटीलकी तुमची
राहीला नुसता माज,
मेलेल्या गाईला आता
कशाला चढवता साज......

समतेच राज्य आलं
आता समतेनच वागा...
गरिबाची लेकरं नाहीतर
दाखविल तुम्हाले जागा...

करा बंद ! वाजविणं
आता पाटीलकीचा वाजा.
होवु द्या! समाजव्यवस्थेला मान्य
सर्वांच्या  समान जागा.... सर्वांच्या  समान जागा...... 

*
मिञानो!! ही माझी कविता भारतीय समाजात समानता प्रस्थापित करण्यात महत्त्वाचा अडसर ठरलेल्या  प्रवृत्ती वर प्रहार आहे. की जी आजही लोकशाही व्यवस्थेत काही प्रमाणात मुळ धरून आहे.*

आई
सर्वस्व आहे तुझंच आई
काय आहे माझं
साथ तुझी या जीवास
कमी काय आज.....

घडलो बिघडलो आई
जसा चढेल जीवास साज
वागलो तसाच आई
तुला येणार नाही लाज....

शपथ तुला या तुकडयाची
जरी गेला तुझा आवाज
सर्व मिळाले तुझ्या कृपेने
तरी चढणार नाही माज....

रक्षाबंधन
-------------
पुढ कर रे हात दादा
बांधते तुला  राखी
रक्षाबंधनाच्या सणाची मी
वाट बघत होती सारखी........

साक्ष आहे या नात्याची
साथ माञ जन्माची
या राखीच्या धाग्यानेच
रक्षिली रे लाज बहीणीची......

समजू नकोस याला तू
एक अर्थहीन धागा.
सांगी हृदयात या बहीणीच्या
प्रथम तुलाच  रे जागा......

तुटला जरी हा धागा
मखमली रेशमाचा.....
जपून ठेव ठेवा
या बहीणीच्या अतुट प्रेमाचा....

सर्वच दिलं दादा  तू
पुन्हा काही नाही बाकी....
पुढं कर रे हात दादा
बांधते  तुला  राखी....... बांधते तुला राखी.....


कर्तव्यदक्ष जवान

मी राष्ट्रसेवक
मीच खरा देशभक्त
राष्ट्रसेवेच्या अग्नीकुंडात
सदा अर्पितो माझं रक्त.

देश असो वा परदेश
सदा शत्रू कडेच लक्ष.
राष्ट्र कार्यातच दक्ष मी.
मात्र संसारातच दुर्लक्ष​.

राष्ट्रच माझं कुटुंब,
तेच जीवनाचे मर्म.
माणूसकीला जपणारे
सदा करतो मी कर्म.

राष्ट्रसेवा-जनसेवा
हाच मी मानतो स्वधर्म
सीमेवर लढतांना
फक्त जानतो राष्ट्रधर्म.


गद्दारानो!!

देशोदेशीचे
संपविले पुतळे
म्हणून  काय
विचार संपविणार तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही ?


आदर करताच येत नसेल तर
त्यांचा अपमान तरी
का करता तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही?

सिमेंट दगडांचे तोडले पुतळे
म्हणून माणसं
बदलविणार काय तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही?

विरोधी विचारावर
विश्वासच नसेल तर
पुतळ्यांना प्रतिक
का मानतात तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही ?

जन्मालातुम्ही
माणूस म्हणून तर,
माणसावर विश्वास
कधी ठेवणार तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही?




((कर्मयोगी गाडगे बाबा जयंती निमित्ताने त्यांच्या निष्काम कर्मसाधनेला व समाज सेवेला वंदन करुन त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या संतांना माझा सलाम )

लज्जित संतपरंपरा


खूप झाले आता बाबा!
साधू, संत अन् बापू.
लागले दिसू त्यांच्यामध्ये
चोर, लुटेरे, खिसेकापू

जिकडे तिकडे दिसतात बाबा!
साधू साध्वी अन् महान बापू.
सत्संग, किर्तनाच्या नावावर
लागले अमाप पैसा छापू.

पैशाच्या गाद्यांवर बाबा
लागले संत आमचे झोपू.
घेतला आखून प्रत्येकानेच
हक्काचा आपला टापू.

प्रत्येकाच्या टापू मध्ये बाबा!
लागला भक्तगण रात्रंदिन खपू.
भक्तांच्या परीश्रमावर संतांचा
लागला व्यापार विश्व व्यापू.

सत्संगाच्या नावावर बाबा!
बनविले यांनी आपले कम्पू.
गोमुत्र, औषधच काय?
विकू लागले लिपस्टिक-शाम्पू .


संत नावाचा व्यापार पाहून बाबा!
वाटते कधी चांगले यांना झापू.
भिती ही वाटते बाबा यांची
काही बाळगतात धारदार चाकू.

महाराष्ट्राच्या संत परंपरेला
लागलेला कलंक पाहून,
डोकं माझंही लागलं तापू.
लाजही वाटते गाडगे बाबा
आधुनिक संत परंपरेत
तुमचं नाव कसं छापू.......


शिवराय

माय मराठी, माती मराठी
सह्याद्रीच्या काठी
शिवनेरीवर बाळ जन्मले
स्वराज्य निर्माणा साठी.

शिवराय त्याचे नाव ठेवले
दनकट होती काठी.
स्वराज्य निर्मिले त्याने
देश कल्याणा साठी.

रयतेचा विश्वास जिंकला
त्याने राष्ट्रप्रेमा पोटी.
युद्धनीती अन् राज्य चालविले
केवळ जनकल्याणा साठी.

स्वराज्याचा छत्रपती तो
बनला रयतेसाठी.
मराठीचा प्रत्येक मावळा
लढला छत्रपती शिवरायासाठी.


डॉ . सुधीर तारे

चमकदार सदा आपण
जोपर्यंत असेल
चंद्र सूर्य अन्  तारे
गगनात घुमती जसे
सुसाट नक्षत्र अन् वारे.

अविरत चालणारे
आपले संशोधन ते
सदा बुद्धीला बळ देणारे.
देश विदेशाशी नाते सांगताना
स्वत्वाचे गीत गाणारे.

अखंड झळकू द्या.
तो आसमंत अनं
वाहू द्यावे आपलेच सदैव वारे.
सलाम करतील आपणास
सिनेतारका अन्  तारे.

ख्यातीने व्यापले आता
देश परदेश अन् विश्व सारे
अभिमान आम्हाला आमचा
असे आहेत कोण तर
एकमेव आमचेच डॉ. सुधीर तारे.
तळपता तारा


अनंत उपकार आपले साहेब
काय वर्णावे आपल्या कार्या.
आम्हा सोबत असे एक तारा
सांगावे वाटते आता त्या सुर्या.

दिवसराञ जो असतो प्रकाशित
आपणास खरी जगाची चिंता.
विश्वकार्यात सदा तत्पर आपण,
आदर्श असे आम्हा बुध्दीवंता.

कधी न विझेल आमचा तारा.
जोपर्यंत असेल चंद्र, सुर्य, वारा.
विश्वकार्यात दिपस्तंभ आम्हास
असेल डॉ. सुधीर नावाचा तारा....

       
आपल्या विचाराचा अनुयायी
                 
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया

”kCn eghek

“kCnp vlrkr lqbZ /kkxk
Rkj d/kh /kkjnkj dk=h
Okkijk lnSo R;kauk
d:u izlaxkphp [kk=h-

fopkjkarh fu?kkysyk “kCn
g`n;k”kh tkoqu fHkMrks
lqbZ /kkxk c.kwu ek.klkryk
Ekk.kwl ek.klkyk tksMrks-

HkkousP;k Hkjkr fu?kkysyk “kCn
d/kh dk=hizek.kss dkirks-
fujijk/k eukyk NsMwu
Ik”pkrki djk;yk ykorks-

“kCn vlkok usgeh izseG
vla izR;sd thokyk okVr;a
dGr ukgh xksM cksyk;yk
dk dks.kkpa dkGht QkVra;








 सज्जन...


वास्तवाची कास! सत्याचा तो ध्यास !!
करावा अभ्यास ! सज्जनानी..!!!!

सज्जन तो देव ! सांगे सत्यदेव !!
करावा प्रचार ! सज्जनानी !!!!

सत्याचे जयास ! व्हावे अपचन !!
त्यास न भान ! कार्याचे!!

समजून घ्यावे! त्यांचे ते संघटन
ठेवावी जाण ! सज्जनानी !!!!

करी जो सत्याचा! प्रचार प्रसार
उपहास तयांचे ! जीवनाचे सार

पदोपदी जरी ! होई अपमान
सोसावा संसार !!  सज्जनानी  !!!!

विरोधक लाविती! पदोपदी लांच्चन!!
द्यावा सन्मान !! सज्जनानी !!!!

भासवी दुर्जन ! जसे ते सज्जन
पूजती सारे जन ! दुर्जनाशी !!

अवती भोवती ! दुर्जनाचे वन !!
न सोडावा गुण ! सज्जनांनी

एकाकी जगता ! समाजी जीवन !
न ढळावे मन ! निश्चल

नसावी ती खंत ! सज्जनाशी

राग वा लोभ
निधळ्या छातीने ! री जो वर्तन
त्यास म्हणे सारे ! सज्जन !!




अर्थ वैधव्याचा..

सांग तुझ्या वैधव्याचा
मी काय काढू अर्थ.
स्वप्न तुझे साकारतांना
जीवन गेलं काय माझं व्यर्थ ...

तुझ्याच साठी जगणे-मरणे,
होता काय कधी माझा स्वार्थ?
तुच समजू शकते सखे
माझ्या जीवनाचा सत्य परमार्थ.

समजून चुकली असेल तर
सखे, जगास सांग एकदा!
माझ्या जगण्याचा मतितार्थ.
तुझ्याच सुखाशिवाय शोधला का
माझ्या जीवनाचा सर्वार्थ.

आज मुडदा पडलो तरी
ऐक माझ्या आत्म्याची हाक आर्त.
प्रत्येक क्षण जगलो मी
जो कधीच नव्हता व्यर्थ .

सांग सखे! माझ्या मरणाचा
तू काय काढलास अर्थ.
मी जगलो असेल तुझ्याच साठी
तर आता का रडते व्यर्थ ?









सत्यधर्म
-----------

जगी असावा एकची
माणूसकीचा धर्म
सत्याने वर्तावे
हेच त्याचे मर्म ....

सत्य हाच देव
मानावा सदैव
असा ज्याचा भाव
त्याचाच खरा देव ......

देव नाही दगडी
बदलावा मनोभाव
देवाचा सहवास
मनालाच ठाव.......

जाणून ब्रम्हांड
सोडा सर्व पाखंड
होतील सर्व थंड
जगातील धर्ममार्तंड.

एकची पिता परमेश्वर
सांगी सर्व धर्म
आचरावा सर्वांनी
सार्वजनिक सत्यधर्म.........



”kCn eghek

“kCnp vlrkr lqbZ /kkxk
Rkj d/kh /kkjnkj dk=h
Okkijk lnSo R;kauk
d:u izlaxkphp [kk=h-

fopkjkarh fu?kkysyk “kCn
g`n;k”kh tkoqu fHkMrks
lqbZ /kkxk c.kwu ek.klkryk
Ekk.kwl ek.klkyk tksMrks-

HkkousP;k Hkjkr fu?kkysyk “kCn
d/kh dk=hizek.kss dkirks-
fujijk/k eukyk NsMwu
Ik”pkrki djk;yk ykorks-

Anudanq

0Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man


ixkuun sv+n va!lay hota
saheb, maStrkIca man
gavam.dI srjI Mh`Un
va!lI hotI xan
kay kamacI xan man
saheb, po3asa#I pahIje
wajI wakrIc dan
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man

bap Mh`e vy zal.
6rat sun Aa`
posUn 6e{n lek Mh`Un
AxI Aahe mazI qandan
Laaj va3lI teVha saheb
Baayko posu xkt nsLyacI
zalI jeVha ja~a
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man

qup paihlIy SvPn
saheb, maStr Mh`Un
]wI krIn Mh`l,
Aayu*yacI kman
A@yaR Aayu*yam@yec Aata
zuklIy k.br Aa`. juban
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man


AjunhI ve; gelI nahI saheb
Aata trI ´a Anudan
bakI kahI nahI p~a
ix_(ak Mh`Un trI
ko`I bap krel kNyadan
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man-

lok. Mh`e smajam@ye
maStrkIca mo#a man
k;Un cukly jIvnat saheb
iktI 7o3a Asto ANnape(aa man
[kDehI La(a ´a saheb
wrLya po3an. im;iv`. Mh`to
maStrkIca sNman
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man-



Ekrhghu ek.klk

cSy Eg.ks, cSrkGk!
vla dla >kya
brda pkaxya thou     
vkiY;k uf’kch vkya-

fi<;kafi<;k xsY;k vkiY;k
xkMs vks<w vks<w
okVya uOgra d/kh
vki.k vkiya dke lksMw

d”V करु करू ek.klk
thou dla cstkj केya
‘ksoVP;k {k.kkys rj
Vde/;s चढवून दिya-

rjh Eg.kya ek.klkys
vkiyh n;k d’kh vkyh
letwu pqdya vkrk
R;kph erh [kjkc >kyh

thouHkj ?ksrys d”V
jDrkpk Fksac ua Fksac ‘kks”kyk-
gkMekl [kk.;klkBh vkrk R;kus
ek>k nsggh dRry[kkU;kr vkuyk-

dk; js fopkjh ek.klk rw
bRkdk dlk y;kyk xsyk
vUunkR;kpkp okij rw
ljkZl [kk.;klkBh lq: dsyk---------




“kCn vlkok usgeh izseG
vla izR;sd thokyk okVr;a
dGr ukgh xksM cksyk;yk
dk dks.kkpa dkGht QkVra;


शिक्षक बिनपगारी

काय सांगू भाऊ आता
शिक्षकाची बिनपगारी व्यथा
फुकटामंदी दिवस चालले
खाता खाता लाथा..

शाळा,संस्था,  मंञालयात
आता चाले त्याच्याच बाता
बिनपगारी करायची आहे का
घरी जाता आत्ताच्या आता...

दिवसा मागून दिवस चालले
झिजलाय पायातला ज्युता.
तरी हरामखोर संस्थापक म्हणे
अजून दिला नाही चवथा हप्ता....

केस झाले पांढरे शुभ्र
किड लागली दाता.
बिनपगारी जीवन चाललय
संपल्या नाही व्यथा....

बायको  गेली माहेरी
विचारी तिला तिची माता
जावयाले पगार नाही
भाकर कशासोबत खाता..

बायको बिचारी परेशान झाली
ठनकलाय तिचा माथा
चला धनी मरु दोघ बी
संपवु सारी कथा .... संपवु सारी कथा...

हिम्मत नका हारु मालकीन
आहे शिक्षकी बाना
समजून घ्या सावित्री स्वतःला
आता मला ज्योतिबा माना.....

सोबत रहा तुम्ही तरी
घडवुया राष्ट्राचा कना
आपण मेल्याने वांझ व्यवस्थेला
कधी फुटणार नाही  पान्हा.....

जिवंत राहू मरेपर्यंत
शिक्षणाचा चालवु कारखाना
नसावी कधी शब्दांत लाचारी
दाखवू शिक्षकी बानेदारपणा

---+-++++++++++
  डाँ प्रभाकर  लोंढे    गोंदिया-चंद्रपूर
---------------------------


धर्माची नशा
"""""""""""""""

कधी मला वाटलं.
आपल्या लोकांसाठी जगावं.
तेव्हा मला प्रश्न पडला ,
यांनी मला इतकं का छळावं?

तेव्हा मला वाटलं,
स्वतःसाठीच जगावं.
पण मला प्रश्न पडला,
यातच तुझं तू सर्वस्व पहावं?

का जगायचं? कसं जगायचं?
प्रश्न कधी संपलाच नाही.
जगायचं तर सर्वांसाठी!!
अर्थ अजून कळला नाही.

जगायचं तर
राष्ट्रासाठी जगायचं!
राष्ट्रासाठीच मरायचं!
पण प्रश्न पडला!
राष्ट्रासाठी कसं काय जगायचं ?
राष्ट्रभक्तांवर तर जग हसायचं!

म्हणून मी ठरवलं.
जगायचं तर धर्मासाठी!!
तेव्हा मला सर्वच काही मिळालं.
जगातलं भय दूर दूर पळाल.

पण अजून नाही कळालं.
धर्म ही अफूची गोळी आहे.
जेवढी घेतली तेवढी थोडी आहे.
नशेत असलेला देह,
कधी कोणाला कळला आहे.
म्हणूनच या देशात,
साधू, सन्यासी, साध्वींचा
संसार फार मळला आहे.

धर्माच्या ठेकेदारांनो!!
ही जनता भोळी आहे.
वाकविली तेवढी थोडी आहे.
प्रसंग आला तर
बंदुकीची गोळी आहे.
पण काय करता,
तुम्ही एवढी नशा चढविली आहे की,
त्यावरच तुमची आजची पुरणपोळी आहे.

म्हणून म्हणतो, भक्तजनो!!
खूप झाले देव, धर्म .
भोंदूं साधूसंतांच्या नादी लागू नका.
जगात माय बापाच्या सेवेशिवाय
दुसऱ्या धर्माचा ठेका घेवू नका.

*********************

डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर..


dtZekQh

dk okjaokj tkghj djrk
lkgsc rqEgh “ksrdÚ;kyk dtZekQh
v'kh ;kstuk cuoqu Vkdk
th vlsy loZO;kih-

rqeph dtZekQh Lohdk:u
vkrk ykpkj cufo.;k f”kok;
“ksrdÚ;kr mjya dk; ckdh
fdrh fnol ns.kkj lkgsc
lqdysY;k >kMkys ik.kh-
rqeph fjdkeh Vkdh


LoRo

dk txrsl\
esa<jk lkj[kh-
tx.ka rq>a cnywu Vkd-
utjsr Hkjsy vla thou]
,dnk rjh txwu igk-

,dkdh txfyl rjh
dks.kh Eg.ksy] ok?kh.k rqyk-
dj.kkj ukgh Logk-
thou dla ok?kklkj[ka]
{k.kHkj rjh txwu igk-

thouokVsoj txrkauk
[kqi HksVrhy esa<ja rqyk
Lotkrh; letwu 
Eg.krhy R;kaP;kizek.ks jgk
lkscr vkgs ok?kkph rw
vksG[k vkiyh tir jgk-

ts dkgh txf’ky
tso<a dkgh txf’ky
vLrhRo vkiya tiwu jgk-
vLrhRokP;k y<kbZr rqb;k]
avksG[k rq>h nk[koqu tk



मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर 
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.



डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर 

निर्धार

क्षणालाही घाबरत नाही
जरी उभं केलं मृत्युच्या दारात.
यमालाही परत पाठविण
एवढी हिम्मत ठेवतो उरात.

हिम्मत आहे सत्याची
ज्याचे संस्कार झाले घरात.
मोडेल पण वाकणार नाही
वाढलोय अशांच्या उदरात.  

होवू द्या वेदना कितीही
जोपर्यंत जीव असेल जीवात.
तत्वांशी ती तडजोड नाही
या उभ्या जन्मभरात. 

विरोधक असो वा विध्वंसक
असू दे कितीही जोरात.
अगतिकता वा लाचारी
नसेल कधी स्वरात.

होवू दे आघात कितीही
वा निघू दे मृत्यूची वरात.
ईश्वराशिवाय कोणालाही
भिक मागणार नाही पदरात.

 डां प्रभाकर लोंढे गोंदिया ९६७३३३८६९६३


eq[;ea=h lkgsc

Lkkaxk eq[;ea=h lkgsc
rqEgh dqBya [kkrk vUUk-
rqeph /kksj.ka ikgwu ek>a
eLrd >ky; lqUu-

rqEgkyk dla dGr ukgh
‘ksrdjh jkT;kpa vax vfHkUu
‘ksrhlkBh ejh ejrks rks
fnlrks; vkt dkGk dfHkUu-

tkghjukekrwu okVya gksra lkgsc
rqEgh vkEgkis{kk ukgh dqBs fHkUu
i.k okVr; vkrk ‘ksrdÚ;kys
rqEgh djrk fNUu fofNUu

d/kh nkcqu ikgya dk lkgsc!
‘ksrdÚ;kaP;k gkrkrya :eUUk
d”B d:u vkY;koj jk=h
d’kh >ksi ykxrs lUu-

‘ksrdÚ;kapaa dtZekQh djrkauk
jkT;kph frtksjh vkgs Eg.krk BUu-
jsYosLVs’kuoj Qzh ok;QkW; ykorkauk
rqeph frtksjh d’kh oktrs [kUu

RkqeP;k jkT;kr lkgsc
‘ksrdÚ;kuh txkoa dh ejkoa\
,dnk Li”Vp Lkakxwu |k !
rqepa dk; vkgs Eg.kua-

rqeP;k fodklkfHkeq[k
jkT;kryk ‘ksrdjh esyk rj
m|ksxirh] dkj[kkunkj
fidfo.kkj vkgs dk vUu-

rqeph /kksj.ka ikgwu lkgsc
ek>a eLrd >kya; lqUu-

gsgh vo’; lkaxk lkgsc
;k vkiY;k dk;|kP;k jkT;kr
fot; ekY;k vkua pksj yqVsjs
yqVwu fons’kkr dls iGrkr nUUk-

rqeph /kksj.ka ikgwu lkgsc
ek>a eLrd >ky; lqUu-

eh Eg.krks rqEkP;klkj[ks
m/nkjdrsZ ‘ksrdÚ;kaps\
vlkos lnk izlUu-
R;kP;klkBh rjh tkxk lkgsc!
T;kpaa [kkrk vUu-

lRrk ;srkp rqEgh lkgsc
cksyr gksrs dls lUu
rqeph /kksj.k ikgwu okVrs
‘ksrdÚ;kauh can djkoa rqepa vUu


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
dk; lkaxq xq:th rqEgkys
Egk;k ckG;kph xr
nksu o”kkZiqohZ gksrka dlk\
>kyak vkrk izxr-

‘kkGsr djrk rqEgh
R;kph jkst vkokHkxr-
dj.kkj vkgs Eg.ks rqEgh
laiq.kZ egkjk”V izxr

ikVh&iqLrd] nIrkjkauh]
ukgh eqykapa vkrk Hkkxr-
dsya Eg.ks R;kuah
fMthVy bafM;kpa Lokxr

vla dk; djrk lj
cksyqu] fygwu]xkoqu
O;Dr djrks rks Loxr

?kjh nkjh R;kpa lq:

dla jkghua vizxr
loZ >kya Loxr


Lokeh

/kU; eh
lkekU; eh
nqfu;sP;k pdzO;qOgkrhy
pdkdrk rkjk eh-------

nkVrk, ngkMrk
Lor%rhy Lo;aHkw eh-
czEgkaMkrhy ladze.kkr
fo’o’kDrhpk izsf’kr eh---

lalkj lkxjkr
osnuk, laosnuk eh
thouosyhP;k Qqykryk
lqxaf/kr rks edjan eh---

fuekZR;kpk va’k eh ]
R;kpkp rks na’k eh]
l”VhP;k fnXn’kZdkyk
visf{kr uVlezkV eh---

O;ogkj
O;ogkj
gk O;ogkj vlrks
d/kh m?kM
rj d/kh
iM|k vkM vlrks---

rks d/kh lR;klkBh
vfojr pkyysyh /kMiM
rj d/kh
lR; yifo.;klkBhph
ykacypd iGkiG vlrks -                            
dks.kh dks.kk’kh dlk
djkok rks O;ogkj
gk rj T;kpk R;kpk
iz’u [kktxh vlrks---
i.k [kja lkaxq
izR;sdkpk izR;sd O;ogkj
brjkauk izHkkfor d:u tkr vlrks   --------------------------------
Eg.kwu Eg.krks
O;ogkj vlkok vkRefu”B
Uklkok rks vrh fDy”B
rqEgh  vlk Js”B ok dfu”B
O;ogkj vlw |k lnk lR;fu”B ---------------------------------





f’k{k.k eghek

fo|sfo.k ekuo
rks rj Ik’kqleku
d:uh lokZauh fo++|ktZu
djkos vKkukp ektZu! ~

f’k{k.kkps lkoZf=dj.k
ekukok lektkpk ik;kHkj.k
``````````````````````````````tk.kwuh fodklkps dkj.k
vk[kkoh r’kh /kksj.k!~`````````````````

fL=;kauk rs f’k{k.k
|kos iq:”kk leku
f’kf{kr v’kk lektkr 
ckyds tUerhy xq.koku

misf{krkaP;k nq%[kkps dkj.k
fofo/kkaxh rs R;kaps vKku
ek.kwu r;kl nq%[kkps dkj.k
djkos r;kps ifjektZ.k !

t;k vaxh Kkuxq.k
u igkoh R;kph mRiRrh[kku
Ogkok R;kpk loZ= lUeku
Lkkaxqu xsys T;ksfrjko egku


Lkekt cusy   
vkgs rks dqVwackpk Lokl
lk/kko;k lektkpk fodkl
/kjkoh lokZauh R;kph dkl      

u ikGkoh vLi`’;rk
dGkoh lokZauk lokZaph O;Fkk
Kkuh gksoquh lokZauh
loZKk pj.kh Vsdkok ekFkk !``````````````````````````````````````````````````````````` T;ksrh Eg.ks






लगीनगाठ
आहोत साक्षीदार आम्ही
अनमोल या क्षणांचे
फुलावे बहरावे आपण
असे सुभाशिष सर्वांचे.


जगावे बेधुंद  जीवनात
कधीही क्षण नसावे दुःखाचे
सुखात जरी नसलो साथ
दुःखात स्मरण असावे सर्वांचे

फडफडू द्या पंख अपुले
सरभरल्या संसाराचे.
उदंड जगा आयुष्यमान ते
सार्थक व्हावे जीवनाचे.

स्वीकारा पतीपत्नी उभयता
व्हावे आदर्श समाजाचे.
अभिमान वाटावा आम्हा
आम्ही साक्षीदार आपल्या लग्नाचे     




जरी नसलो साथ
 आपण 

No comments:

Post a Comment