सीमा
स्वप्न तू, सत्य तू,
जीवनातील
अंधभक्त तू,
उधाणलेल्या
अथांग सागराची
क्षितिजा परी सीमा तू........
सदा आसक्त
जीवनातील
अनासक्त महिमा तू,
बेधुंद जगणाऱ्या
या जीवास,
निवाऱ्याची
एक जागा तू......
या जीवाच्या संसाराचा
अखंड अविरत स्वास्थ्य तू
आस तू, आभास तू.
जीवनातील हरेक क्षणांचा
निष्कलंकित ध्यास तू..
डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
जीवनात या
तुझे येणे.
शाश्वत, मृगांक्षीचे
अवतरणे,
काय सुंदर
हे जीवनगाणे.
तुझ्याच संगतीचे
ते कारनामे....
स्वप्न तू, सत्य तू,
जीवनातील
अंधभक्त तू,
उधाणलेल्या
अथांग सागराची
क्षितिजा परी सीमा तू........
सदा आसक्त
जीवनातील
अनासक्त महिमा तू,
बेधुंद जगणाऱ्या
या जीवास,
निवाऱ्याची
एक जागा तू......
या जीवाच्या संसाराचा
अखंड अविरत स्वास्थ्य तू
आस तू, आभास तू.
जीवनातील हरेक क्षणांचा
निष्कलंकित ध्यास तू..
डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
जीवनात या
तुझे येणे.
शाश्वत, मृगांक्षीचे
अवतरणे,
काय सुंदर
हे जीवनगाणे.
तुझ्याच संगतीचे
ते कारनामे....
No comments:
Post a Comment