शिक्षकवाणी
शब्दच पेरतो आम्ही
शब्दच उगवितो.
शब्दांच्या दुनियेत राहुन
शब्दांचेच पीकवितो.
शब्दच आम्हासाठी
शब्दच प्रसवितो.
शब्दांच्याच कवेत राहून
आम्ही शब्दांचेच गीत गातो.
शब्दच आम्हासाठी
कर्ता-करविता धनी.
हीच आम्हा शिक्षकांची
असीम कर्म कहाणी
शब्दच पेरतो आम्ही
शब्दच उगवितो.
शब्दांच्या दुनियेत राहुन
शब्दांचेच पीकवितो.
शब्दच आम्हासाठी
शब्दच प्रसवितो.
शब्दांच्याच कवेत राहून
आम्ही शब्दांचेच गीत गातो.
शब्दच आम्हासाठी
कर्ता-करविता धनी.
हीच आम्हा शिक्षकांची
असीम कर्म कहाणी
No comments:
Post a Comment